बॉलिवूडमधले कॅट फाईटचे किस्से काही नवीन नाहीत. मात्र आम्ही आता तुम्हाला जरा वेगळी बातमी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का 'डर' सिनेमानंतर बऱ्याच काळ शाहरुख खानशीसनी देओल बोलला नव्हता. होय, हे खरं आहे 'डर'नंतर सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलत नव्हता. ऐवढंच नाही तर त्यानंतर सनीने कधीच यशराजच्या सिनेमातदेखील काम केले नाही. एका चॅट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला आहे.
'डर'नंतर असे काय घडलं की?, सनीने शाहरुखशी ठेवला होता तब्बल 16 वर्षे अबोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:11 IST
बॉलिवूडमधले कॅट फाईटचे किस्से काही नवीन नाहीत. मात्र आम्ही आता तुम्हाला जरा वेगळी बातमी सांगणार आहोत.
'डर'नंतर असे काय घडलं की?, सनीने शाहरुखशी ठेवला होता तब्बल 16 वर्षे अबोला
ठळक मुद्देएका चॉट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला.