Join us

Aishwarya Rai at the 49th world dance congress

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2016 5:13 PM

एेश्वर्या राय बच्चन वर्ल्ड काँग्रेस ऑफ़ डांसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होती. तिच्या नृत्य गुरु लता सुरेंद्र यांनी तिला याठिकाणी बोलवले होते. मी दुसरीत असल्यापासून नृत्य शिकले आहे. नृत्याला माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यात माझ्या गुरुंचा खूप मोठा हात असल्याचे एेश्वर्या यावेळी म्हणाली. तसेच आपली मुलगी आराध्याला सुद्धा लता सुरेंद्र यांनी नृत्यचे प्रशिक्षण द्यावे अशी इच्छा यावेळी ऐश्वर्याने व्यक्त केली.

एेश्वर्या राय बच्चन वर्ल्ड काँग्रेस ऑफ़ डांसच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होती. तिच्या नृत्य गुरु लता सुरेंद्र यांनी तिला याठिकाणी बोलवले होते. मी दुसरीत असल्यापासून नृत्य शिकले आहे. नृत्याला माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनवण्यात माझ्या गुरुंचा खूप मोठा हात असल्याचे एेश्वर्या यावेळी म्हणाली. तसेच आपली मुलगी आराध्याला सुद्धा लता सुरेंद्र यांनी नृत्यचे प्रशिक्षण द्यावे अशी इच्छा यावेळी ऐश्वर्याने व्यक्त केली. गुरुंना बघून ऐश्वर्या झाली भावूकआपल्या गुरू लता सुरेंद्र यांच्यासोबत दीप प्रोज्वलन करताना ऐश्वर्या राय.यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रसिद्ध कोरियोग्राफर संदीप सोपारकरही उपस्थित होता. संदीपशी संवाद साधताना ऐश्वर्या राय बच्चनयावेळी ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती.