दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता नाही. होय, कारण आलिया भटची आई सोनी राजदान यांनी या ट्रोलर्सपासून वाचण्यासाठी अनुरागला एक चांगला कानमंत्र दिला आहे.
आलिया भटच्या आईने अनुराग कश्यपला दिला ट्रोलर्सशी निपटण्याचा कानमंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:46 IST
दिग्दर्शक अनुराग कश्यप बेधडक बोलणारा दिग्दर्शक आहे. साहजिकच सोशल मीडियावर तो आल्या दिवशी ट्रोल होतो. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराग ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणे अनुरागला महागात पडतेय. पण आता चिंता नाही.
आलिया भटच्या आईने अनुराग कश्यपला दिला ट्रोलर्सशी निपटण्याचा कानमंत्र!
ठळक मुद्दे तापसी व अनुराग एका सुपरनॅचरल थ्रीलर चित्रपटात एकत्र काम करणार आहे. अनुराग व तापसीच्या या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.