Join us

अनुष्का शर्माच्या या एक्सप्रेशनवरुन ट्विटरवर जोक्सचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:33 IST

अनुष्काला ट्रोल करण्याची किंवा तिच्यावर जोक्स करण्याची संधी प्रेक्षकांनी सोडली नाहीये. या सिनेमातील अनुष्काचा फोटो घेऊन त्यावर भन्नाट जोक्स तयार करण्यात आले आहेत. 

मुंबई : वरुण धवन आणि अनुष्का शर्माच्या आगामी 'सुई धागा' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. पण यातूनही अनुष्काला ट्रोल करण्याची किंवा तिच्यावर जोक्स करण्याची संधी प्रेक्षकांनी सोडली नाहीये. या सिनेमातील अनुष्काचा फोटो घेऊन त्यावर भन्नाट जोक्स तयार करण्यात आले आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

यशराज बॅनरखाली तयार झालेल्या 'सुई धागा' सिनेमाचं दिग्दर्शन शरत कटारियाने केलं आहे. शरतने याआधी 'दम लगा के हईशा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होता. हा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडसोशल व्हायरलविनोद