अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या अफेयर व लग्नाची चर्चा वारंवार होताना ऐकायला मिळते. मात्र दोघांच्या लग्नाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या लग्नाच्या चर्चा वारंवार मीडियामध्ये ऐकायला मिळतात. दोघांच्या लग्नाबाबत अर्जुन कपूरला विचारले असता त्याने सांगितले की, लग्नाबाबतीत चर्चा होने स्वाभाविक आहे. कारण माझे मित्रमंडळी लग्न करून वैवाहिक जीवन जगत आहेत. त्यामुळे मला लग्नाबाबत विचारले ही काय मोठी गोष्ट नाही.
आईएएनएसच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरला लग्नाबाबत विचारले असता अर्जुन कपूर म्हणाला की, माझ्या लग्नाला घेऊन सध्या खूप चर्चा आहे आणि ही चर्चा होणे स्वाभाविकच आहे. कारण माझ्या मित्रांचे लग्न झालेले आहेत. त्यामुळे सर्वांना वाटते की मी लग्न केले पाहिजे.
हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.