बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. नुकतेच अर्जुन मलायका सोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आला आहे. अर्जुन गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा बी-टाऊनमध्ये आहे. 19 एप्रिलला दोघे ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार असल्याचे कळतेय. याबाबत अर्जुन किंवा मलायकाने कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.
Omg: लग्नाआधीच अर्जुनला साकारायचीय वडिलांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:21 IST
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या सिनेमांपेक्षा पर्सनल लाईफला घेऊन जास्त चर्चेत आहे. नुकतेच अर्जुन मलायका सोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करुन आला आहे.
Omg: लग्नाआधीच अर्जुनला साकारायचीय वडिलांची भूमिका
ठळक मुद्दे अर्जुनला इन्टेंस सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा आहेअर्जुन लवकरच आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपतमध्ये दिसणार आहे