अमिताभ बच्चन व तापसी पन्नू स्टारर ‘बदला’ हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमधून हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील खरा विलेन कोण, हा खरा सस्पेन्स आहे. पण आता चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच या रहस्यावरूनही पडदा उठला आहे.
रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 11:02 IST
एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून ती बाहेर कशी येते वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला यातून बाहेर कसे काढतात, ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते हे‘बदला’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
रिलीजपूर्वीच संपला अमिताभ-तापसीच्या ‘बदला’चा सन्पेन्स!!
ठळक मुद्दे ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे.