भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव सध्या आरोपांचा सामना करतोय. भोजपुरी अभिनेत्री काजल राघवनी हिने अलीकडे खेसारी लालवर गंभीर आरोप केले होते. खेसारी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, असे तिने म्हटले होते. तिच्या या आरोपाने भोजपुरी इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. यादरम्यान आता खेसारीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. इंडस्ट्रीतील काही लोक माझा ‘सुशांत सिंग राजपूत’ करण्यावर टपले आहेत, असे तो या व्हिडीओत म्हणतोय.
ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 16:45 IST
काय म्हणाला खेसारी?
ते मलाही ‘सुशांत सिंग राजपूत’ बनवू इच्छितात...! खेसारी लालने शेअर केला शॉकिंग व्हिडीओ
ठळक मुद्देमाझ्यावर आरोप लावण्यापेक्षा काम करा, मेहनत करा, असे खेसारीने या व्हिडीओत म्हटले आहे.