Join us

बिग बी भेटले शाळकरी मुलांना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2016 9:40 AM

 अमिताभ बच्चन यांनी आगामी ‘टीन’ चित्रपटात त्यांचा लहान शाळकरी मुलांसोबत वेळ घालवला. या चित्रपटातील काही सीन्स हे कोलकात्यात शूट ...

 अमिताभ बच्चन यांनी आगामी ‘टीन’ चित्रपटात त्यांचा लहान शाळकरी मुलांसोबत वेळ घालवला. या चित्रपटातील काही सीन्स हे कोलकात्यात शूट केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा लहान मुलांसोबत जास्त सहवास झाला आहे. परिणामी, त्यांनी  चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर सर्व लहान मुलांची भेट घेतली.