Join us

​‘आशिकी कपल’ची बाईक राईड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 11:36 PM

 रॉयल इनफिल्डवर स्वार होऊन मुंबईच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने निघालेले एक ‘कपल’ पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. कारणही तसेच होते, ...

 रॉयल इनफिल्डवर स्वार होऊन मुंबईच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने निघालेले एक ‘कपल’ पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. कारणही तसेच होते, हे  ‘कपल’ होते ‘आशिकी२ कपल’ श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर. या दोघांनी ‘ओके जानू’ या चित्रपटाचे शूटींग सुरु केले. शुटींगमधून थोडासा मोकळा वेळ मिळताच, दोघांनीही बाईक राईडचा प्लॅन बनवला. कॅज्युअल लूकमधील श्रद्धा व आदित्यला पाहून मुंबईकरांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. या बाईक राईडचे फोटो काहीच क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झालेत. चला बघा तर मग!!!