एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट राजकीय वादात अडकून पडला असताना दुसरीकडे मोदींच्या आयुष्यावरच्या भोजपुरी चित्रपटाची तयारी सुरु झालीय.होय, लोकप्रिय भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर भोजपुरी चित्रपट बनवण्याचा निर्धार केला आहे. केवळ इतकेच नाही तर स्वामी विवेकांनद आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावरचा भोजपुरी चित्रपट बनवण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे.
आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 15:09 IST
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट राजकीय वादात अडकून पडला असताना दुसरीकडे मोदींच्या आयुष्यावरच्या भोजपुरी चित्रपटाची तयारी सुरु झालीय.
आता येणार पीएम मोदींचे भोजपुरी बायोपिक, हे आहे कारण!!
ठळक मुद्दे‘पीएम नरेंद्र मोदी’ गत ११ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकेल.