Join us

Corona Effect: कोरोनाच्या दहशतीतही 'या' अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो होतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:06 AM

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून हस्तांदोलन करमे, मीठी मारणे, नियमित पणे हात धुर राहणे अशा काळजी घेणा-या टीप्स दिल्या जात आहे. त्याच अनुषंगाने करिनाचाही हा फोटो असल्याचे तिने यांत म्हटल्याचे पाहायला मिळत आहे. 

बेबो म्हणजेच करीना कपूर खानने जेव्हापासून इस्टाग्रामवर एंट्री केलीय तेव्हापासून ती सतत अॅक्टीव्ह असून तिचे जुने फोटो किंवा मग तिच्या काही खास गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करताना पाहायला मिळतंय. करिनाचे सोशल मीडियावर लाखोंनी चाहते आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांनाही उत्सुकता असते. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर उपस्थिती असणे हे जणून तिच्या चाहत्यांसाठी सुखदच म्हणावे लागेल. 

नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अंदाजाने करिना सा-यांना घायाळ कर करतच असते. नुकतेच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. त्यात तिने म्हटले आहे की, जेव्हा मी लहान होते तेव्हा कोणी माझ्या जवळ यायचे तेव्हा मी दोन हात लांबच राहण्याचा इशारा देणारा हा फोटो असल्याचे तिने म्हटले आहे.

कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून हस्तांदोलन करमे, मीठी मारणे, नियमित पणे हात धुर राहणे अशा काळजी घेणा-या टीप्स दिल्या जात आहे. त्याच अनुषंगाने करिनाचाही हा फोटो असल्याचे तिने यांत म्हटल्याचे पाहायला मिळत आहे.  

Corona Effect :पतीसह नुकतीच लंडनहून परतली ही अभिनेत्री स्वतःला केले लॉकडाऊन

कोरोना व्हायरसचा धोका सतत वाढत असताना सामान्य जनतेपासून तर बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच या व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी विलीगीकरणाचा मार्ग पत्करल्याचे चित्र आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही स्वत:ला आयसोलेशनचा मार्ग पत्करला आहे.कोरोनाही आजार 60 वर्षाहून अधिक वय असलेल्याना या पासून अधिक धोका असू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून दिलीप कुमार यांनाही एका बंद खोलीत ठेवण्यात आले आहे. तसेच भजनसम्राट अनुप जलोटा यांनीही नुकताच युरोप आणि लंडन दौरा केला होता. त्यामुळे त्यांनाही एका बंद खोलीत ठेवण्यात आल्याची माहिती खुद्द जलोटा यांनीच दिली होती.

टॅग्स :करिना कपूर