-रवींद्र मोरेसध्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. सेलेब्रिटींचा विचार केला तर त्यांना नेहमी प्रकाशझोतात राहणे आवडते. मात्र असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात. जाणून घेऊया अशा सेलेब्सच्या कपल्सबाबत...जॉन अब्राहम
Coronavirus : सेलिब्रिटीही म्हणतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे, नको रे बाबा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 17:22 IST
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. सेलेब्रिटींचा विचार केला तर त्यांना नेहमी प्रकाशझोतात राहणे आवडते. मात्र असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात. जाणून घेऊया अशा सेलेब्सच्या कपल्सबाबत...
Coronavirus : सेलिब्रिटीही म्हणतात, गर्दीच्या ठिकाणी जाणे, नको रे बाबा...!
ठळक मुद्देकोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीकडून इतरांना लागण होत या व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंध म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा इशारा देण्यात येत आहे. असेही काही सेलेब्स आहेत की, जे लाइमलाइटपासून कोसो दूर राहणे पसंत करतात.