वरुन धवनने वाचले चाहत्यांचे मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2016 11:34 AM2016-03-07T11:34:24+5:302016-03-07T04:34:24+5:30

         चाहत्यांच्या प्रेमामुळेच खरतर अभिनेत्यांचे अस्तित्व असते म्हणायला काही हरकत नाही. फॅन्स आपल्या फेव्हरेट हिरोंसाठी काही ...

Dhon has read the matches of fans | वरुन धवनने वाचले चाहत्यांचे मेल

वरुन धवनने वाचले चाहत्यांचे मेल

googlenewsNext

/>         चाहत्यांच्या प्रेमामुळेच खरतर अभिनेत्यांचे अस्तित्व असते म्हणायला काही हरकत नाही. फॅन्स आपल्या फेव्हरेट हिरोंसाठी काही करायला तयार असतात. तर काही फॅन्स खरच क्रेझी असतात जे अ‍ॅक्टर्सला फॉलो करुन त्यांची एक झलक पाहण्यासाठी दिवाने असतात. अशाच क्रेझी फॅन्सचे मेल ापल्या चॉकलेट बॉय वरुन धवनला आले होते. परंतू त्याच्या बिझी शेड्युल मुळे वरुन काही ते मेल्स वाचु शकला नाही. आता त्याने खास त्याच्या चाहत्यांसाठी वेळ काढुन सार्वंचे मेल वाचले आहेत. यामध्ये वेगवेगळ््या डिझाईन्समधील ग्रीटींग्ज, वरुनचे फोटोज देखील फॅन्सनी पाठविले आहेत. हे सर्व मेल्स वाचल्यानंतर वरुन त्यांच्या चाहत्यांना थॅक्स तर म्हणतच आहे पण तो म्हणतोय,  हे सर्व मेल्स वाचुन आय फिल रिअली ब्लेस्ड. वरुन तुझ्या चाहत्यांचे प्रेम तुझ्यावर असच राहुदेत यासाठी सीएनएक्स टीम कडुन तुला शुभेच्छा

 {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Dhon has read the matches of fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.