Join us  

बाबो ! Deepika Padukoneच्या बिकिनी लूकवर फॅन्स झाले फिदा, कुणी म्हणाले हॉट तर कुणी ग्लॅमरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 4:14 PM

दीपिका (Deepika Padukone)चा बिकिनीमधील बोल्ड अंदाजही तिच्या चाहत्यांना आवडला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका इतका बोल्ड लूकमध्ये दिसली आहे.

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)  यांची धमाकेदार केमिस्ट्री असलेला गेहराईयाचा टीझर आऊट झाला आहे. यानंतर दोघांमधील लीप लॉक आणि रोमान्सची चांगलीच चर्चा होतेय. सोशल मीडियावर दोघांच्या फोटो आणि सिनेमाचा टीझर तुफान व्हायरल होतो आहे. चाहत्यांना दोघांची कमेस्ट्री खूपच आवडली आहे. यावर भरुनभरुन कमेंट येतायेत. 

 

 

दीपिकाचा बिकिनीमधील बोल्ड अंदाजही तिच्या चाहत्यांना आवडला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच दीपिका इतका बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. त्यामुळे तिचे चाहते भलतेच एक्साटेड झाले आहे. कुणी तिला हॉट, तर कुणी तिला  damn hot म्हणतेय.सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)सोबत दीपिका पाहिल्यांदाच स्क्रिन शेअर करते आहे. दोघांच्या पहिल्याच सिनेमातील केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 

गेहराईया(Gehraiyaan)मध्येदीपिका पादुकोण(Deepika Padukone) सिद्धांत चतुर्वेदीसोबत (Siddhant Chaturvedi) अनन्या पांडे (Ananya Panday) यात नसीरुद्दीन शाह आणि रजत कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही दोन जोडप्यांची कथा आहे जी ते त्यांच्या गुंतागुंतीच्या नात्याला कसे सामोरे जातात हे दर्शविते.. हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. पण रिलीज आधीच सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता आहे.

 

सोबत दिसणार आहे.

 

टॅग्स :दीपिका पादुकोणसिद्धांत चतुर्वेदीअनन्या पांडे