Join us

गुंगारा ३६ वर्षांचा! तोतया सीबीआय अधिकाऱ्याने केलेल्या तीन कोटींच्या लुटीची न उलगडलेली कहाणी....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 1:23 PM

या सत्यघटनेवर स्पेशल २६ सारखा चित्रपट काढण्याचा मोह निर्मात्यांना आवरता आला नाही.

- रवींद्र राऊळ, वृत्तसंपादक

मार्च १९८७ ची टळटळीत दुपार. त्रिभोवनदास भिमजी झवेरी या जडजवाहिऱ्यांच्या पेढीत नित्याप्रमाणे व्यवहार सुरू असतात. दुपारी २ वाजेच्या सुमारास चाळिशीतील एक रुबाबदार गृहस्थ पेढीत प्रवेश करतो. आपण सीबीआय अधिकारी असून, छापा घालण्यासाठी आल्याचे सांगत सरकारी सहीशिक्क्यांनिशी रेड ऑर्डरची प्रत मालक प्रताप झवेरी यांच्या हातावर ठेवतो. त्यांचे रिव्हॉल्व्हरही ताब्यात घेऊन आपल्या ब्रिफकेसमध्ये ठेवतो. 'छाप्याचे काम संपेपर्यंत कुणीही बाहेर जाणार नाही; अथवा आत येणार नाही. छाप्यात सहकार्य न केल्यास बाहेर उभी असलेली सीबीआय अधिकाऱ्यांची टीम आत शिरेल', असे दरडावतो. छाप्याच्या प्रकाराने स्तंभित झालेले मालक पेढीतील कर्मचाऱ्यांचीही मदत घेतो.

पोलिस घटनास्थळी पोहोचतात तेव्हा सावकाशपणे पाऊणतास छाप्याचे काम पेढीबाहेर फुटपाथवर २६ जण उभे असलेले दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रात 'तरुण आटोपल्यानंतर तो सीबीआय अधिकारी सुमारे त्यांना दिसतात. त्यांच्याकडे विचारणा केली तडफदार गुप्तहेर आणि सुरक्षा अधिकारी हवेत, तीन कोटींच्या दागिन्यांनी भरलेली ब्रिफकेस असता त्यांनी आपण नव्यानेच भरती झालेले अशी जाहिरात दिली होती. मुलाखतीसाठी आणि कॅशिअरकडून उचललेल्या तीस लाख सीबीआय अधिकारी असून, ट्रायल रेडसाठी इच्छुकांना दुसऱ्याच दिवशी ताज हॉटेलमध्ये रोख रकमेसह पेढीतून बाहेर पडू लागतो. मालक साहेबांसोबत आल्याचे सांगितले जाते. आता बोलावले होते. तेथे त्याने ही सीबीआयची भरती पेढीचे शटर खाली करून काही कारणामुळे पेढी त्याच्याकडे जप्त केलेल्या दागिन्यांच्या बदल्यात साहेब या पेढीतून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी बंद असून, गैरसोयीबद्दल क्षमस्व' असा बोर्ड स्लिपची मागणी करतात. त्यावर तो 'घाई करू छापा घालण्यासाठी गेलेत. म्हणून आपण त्यांची बाहेर लावतात. इकडे तो सीबीआय अधिकारी नका. स्लिप मिळेल', असे खेकसत शटर वर वाट पाहत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. शोकेसमधील एकेक हिऱ्याचा दागिना बाहेर करून निघून जातो. अर्ध्या तासानंतर मालकाच्या सीबीआयची ओळखपत्रेही त्यांनी पोलिसांना काढतो.

आपल्याकडील छोट्या पॉलीबॅगेत भरून मनात शंकेची पाल चुकचुकते आणि ते थेट दाखवली. ती बनावट ओळखपत्रे पाहून तोतया त्यावर दरासहित सगळा तपशील नोंदवत तत्कालीन सहपोलिस आयुक्त (गुन्हे) अरविंद सीबीआय अधिकाऱ्याने साऱ्यांनाच बनवल्याचे आपल्या ब्रिफकेसमध्ये टाकतो. त्यासाठी इनामदार यांना फोन लावतात.दुसऱ्या दिवशी ११ वाजता त्या तोतयाने सर्वांना त्यांची ओळखपत्रे दिली आणि आता आपण सारे ट्रायल रेडसाठी जात असल्याचे सांगितले. आधीच हॉटेलमार्फत बुक केलेल्या बसमधून सर्वांना घेऊन तो ऑपेरा हाउसला येतो. 'आता मी एकटा दुकानात जाऊन येतो. तोपर्यंत वाट पाहा', असे सांगून एकटाच पेढीत प्रवेश करतो. सारे जण बसमध्ये बसून त्याची वाट पाहतात. छापा मारून पेढीबाहेर पडलेला आरोपी बसमध्ये परततो आणि आता मी दुसऱ्या रेडसाठी चालल्याचे सांगून सर्वांना बसमधून खाली उतरवत एकटाच त्या बसमधून निघून जातो.

पोलिसांच्या लक्षात आले...पोलिस बसचालकाकडे विचारपूस करतात तेव्हा, तोतया ऑपेरा हाउसमधून पुन्हा ताजमध्ये गेला आणि आपले सामान गुंडाळून टॅक्सीतून कुठेतरी निघून गेल्याचे आढळले. तेव्हापासून अंतर्धान पावलेला तो तोतया गेली ३६ वर्षे मुंबई पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मुंबईपासून केरळ आणि दुबईपर्यंत हेलपाटे घातले खरे; पण त्याची साधी ओळखही पटू शकली नाही. शोध न लागलेला हा गुन्हा मुंबई पोलिसांना अजूनही चांगलाच सलतोय. या सत्यघटनेवर स्पेशल २६ सारखा चित्रपट काढण्याचा मोह निर्मात्यांना आवरता आला नाही. असल्याचे सांगून दिवसभर सर्वांच्या रीतसर मुलाखती घेतल्या. संध्याकाळी या २६ जणांची निवडही जाहीर करून टाकली. पुढील सोपस्कारांसाठी दुसऱ्या दिवशी सर्वांना ताजमध्येच बोलावले. सीबीआयमध्ये नोकरी मिळाल्याच्या आनंदात सारे उमेदवार घरी गेले.

टॅग्स :गुन्हा अन्वेषण विभाग