Join us

घरचे माझ्या जन्माने आनंदी नव्हते : कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2016 5:56 PM

cnxoldfiles/span>बहीण) आधी एक अपत्य होते. मात्र जन्मानंतर दहाच दिवसात त्याचा मृत्यू झाला होता. माझ्या आईवडिल हे दु:ख विसरू शकले ...

cnxoldfiles/span>बहीण) आधी एक अपत्य होते. मात्र जन्मानंतर दहाच दिवसात त्याचा मृत्यू झाला होता. माझ्या आईवडिल हे दु:ख विसरू शकले नव्हते. यानंतर मी झाले.  दुसरी मुलगी झाली हे बघून माझे आईवडील दु:खी झाले. विशेषत: माझी आई पाहुण्यांसमोर मला हिणवले जायचे...मी जन्मल्याबद्दलचे दु:ख उगाळले जायचे. वारंवार हे ऐकणे वेदनादायी होते, असे कंगनाने सांगितले. जागतिक महिला दिनी तिने संदेशही दिला. केवळ पुरूषांच्या आनंदासाठी जगणाºया महिलांना नि:स्वार्थ भारतीय स्त्री म्हणून संबोधते,हे बंद झाले पाहिजे असे ती म्हणाली.