भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कारवाईने देशात जल्लोषाचे वातावरण असताना, पाकिस्तानमध्ये मात्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे भारतीय बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर आनंद व्यक्त केला असताना दुसरीकडे पाकिस्तानी सेलिब्रिटींनी मात्र संभाव्य युद्धाच्या शक्यतांवर चिंता व्यक्त केली आहे. शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिला युद्धाच्या सावटाने चिंतेत टाकले आहे.
Indian Air Strike : हवाई स्ट्राईकनंतर माहिरा खान म्हणते, यापेक्षा वाईट काहीही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 12:25 IST
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या कारवाईने देशात जल्लोषाचे वातावरण असताना, पाकिस्तानमध्ये मात्र भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.
Indian Air Strike : हवाई स्ट्राईकनंतर माहिरा खान म्हणते, यापेक्षा वाईट काहीही नाही!
ठळक मुद्देभारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत त्योचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले जात आहे.