गेल्या 20 मार्चलाच इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा तो इरफानचा अखेरचा सिनेमा ठरेल, असा विचारही कुणी केला नव्हता. पण नियतीला ते ठाऊक असावे. काय ठाऊक, इरफानलाही याची चाहुल लागली असावी. होय, कारण या चित्रपटाच्या रिलीजआधी इरफानने लिहिलेली पोस्ट काहीशी तशीच होती. त्याच्या शब्दांनी अनेकांचे डोळे पाणावले होते. त्याचा हा व्हिडीओ आणि या व्हिडीओतील त्याचे हे शब्दही अखेरचे ठरले....
काय म्हणाला होता इरफान ?
मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी.. ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वातार्लाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद़़़ असे इरफान यात म्हणताना दिसला होता.