सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वंतूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ या चित्रपटातून यूलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण दुसऱ्याच महिन्यात म्हणजे, डिसेंबरमध्ये यूलियाचा हा चित्रपट रखडला. चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरा हिला फसवणुकीच्या एका प्रकरणात अटक झाली आणि ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ थंडबस्त्यात पडला. पहिलाच चित्रपट असा दृष्टचक्रात अडकलेला पाहून यूलिया कमालीची निराश झाली. पण आता ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ पुन्हा एकदा ट्रॅकवर आल्याची खबर आहे.
यूलिया वंतूरचा डेब्यू सिनेमा अखेर लागला मार्गी! आता या नावाने होणार रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 16:00 IST
सलमान खानची कथित गर्लफ्रेन्ड यूलिया वंतूर हिच्या बॉलिवूड डेब्यूची घोषणा अगदी वाजतगाजत झाली होती. ‘राधा क्यों गोरी में क्यों काला’ या चित्रपटातून यूलिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण दुसऱ्याच महिन्यात म्हणजे, डिसेंबरमध्ये यूलियाचा हा चित्रपट रखडला.
यूलिया वंतूरचा डेब्यू सिनेमा अखेर लागला मार्गी! आता या नावाने होणार रिलीज!!
ठळक मुद्देया चित्रपटात यूलिया कृष्णभक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे.