#JCBKiKhudayi !! सनी लिओनी अन् जेसीबी की खुदाई... काय संबंध रे भाऊ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:40 PM2019-05-29T12:40:12+5:302019-05-29T12:46:06+5:30
प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल झाली होती. अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. या प्रकरणाची सुरुवात झाली ती सनी लिओनी हिच्यापासून. होय, बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी हिच्यापासून.
प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल झाली होती. अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम सगळीकडे जेसीबी मशीनवर बसलेले मीम्स आणि जाक्स व्हायरल होत आहे. आता हे ‘जेसीबी की खुदाई’ची खुदाई काय प्रकरण आहे, हे जरा जाणून घ्या. या प्रकरणाची सुरुवात झाली ती सनी लिओनी हिच्यापासून. होय, बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी हिच्यापासून.
होय, सनी लिओनीने जेसीबी मशीनच्या टायरवर चढून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तिच्या या फोटोनंतर काहीच क्षणात #JCBKiKhudayi हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. ‘जेसीबी की खुदाई’ या हॅशटॅगखाली अनेक व्हिडीओ, फोटो मीम्स व्हायरल होऊ लागलेत. हे व्हिडीओ, मीम्स इतके भन्नाट आहेत की, हसून हसून तुमचे पोट दुखेल.
#jcbkikhudayi
— Pratiksha Tiwari (@Pratiks439) 27 मई 2019
The JCB driver everyone wants.. pic.twitter.com/rT9URr0dNL
me and my homies watching "JCB KI KHUDAAI "#jcbkikhudayipic.twitter.com/y0XVIdImiT
— SAVAGEDADDY (@merawala_memer) 27 मई 2019
When there is #jcb ki khudai in our area..
— chetan choudhary (@CK251998) 28 मई 2019
Mean while babu bhaiya ...... 😂#jcbkikhudayipic.twitter.com/tBcKxy3VXJ
कसा सुुरू झाला ट्रेंड
सोशल मीडियावर २७ मे रोजी अचानक #JCBKiKhudayi ट्रेंड होऊ लागला. यानंतर सोशल मीडियावर #JCBKiKhudayi वरच्या जोक्सचा पूर आला. युट्युबवरचे काही जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामाचे व्हिडीओ हेही याचे एक कारण आहे. या व्हिडीओला २ कोटींपर्यंतचे व्ह्युज आहेत. याचमुळे हा ट्रेंड सुरु झाला. युजर्सनी असे जोक्स शेअर केलेत की, तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.
Bulldozer watching JCB trending. pic.twitter.com/K9gFOCQj68
— Godman Chikna (@Madan_Chikna) 27 मई 2019