अभिनेत्री जुही चावलाची मुलं बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. पण येत्या काही वर्षांत जुही चावलाचा मुलगा अर्जुन बॉलिवूड दुनियेचा भाग होईल, अशी शक्यता मात्र आहे. होय, खुद्द जुहीने याबाबतचे संकेत दिले आहेत. अर्जुनमध्ये अभिनेता बनण्याचे सर्व गुण आहेत, असे जुहीचे मत आहे. निश्चितपणे जुहीचा मुलगा बॉलिवूडमध्ये यायला आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहेत.
तर जुही चावलाचा मुलगाही बनणार अॅक्टर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 08:00 IST
अभिनेत्री जुही चावलाची मुलं बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. पण येत्या काही वर्षांत जुही चावलाचा मुलगा अर्जुन बॉलिवूड दुनियेचा भाग होईल, अशी शक्यता मात्र आहे.
तर जुही चावलाचा मुलगाही बनणार अॅक्टर!!
ठळक मुद्देअर्जुनमध्ये अभिनेता बनण्याचे सर्व गुण आहेत, असे जुहीचे मत आहे.