Join us

Kangana Ranaut Hot Pics: तिचा हा हॉट अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2017 12:00 PM

'ये है फॅशन का जलवा'...... म्हणत सध्या  बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत सगळीकडे आपला सौदर्यांची जादू पसरवताना दिसतेय. कधी देसी ...

'ये है फॅशन का जलवा'...... म्हणत सध्या  बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत सगळीकडे आपला सौदर्यांची जादू पसरवताना दिसतेय. कधी देसी बनत तर कधी बोल्ड बिंधास्त अंदाजात तिने रूपेरी पडद्यावर एंट्री करत रसिकांना आपल्या खास अंदाजात फुल ऑन एंटरटेन केले. रसिकांनाही तिची प्रत्येक अदा भावली. सध्या रंगून सिनेमामुळे कंगना रानौत खूप पब्लिसिटी मिळवताना दिसतेय. रंगून सिनेमातही तिचा लुकच्या खूप चर्चा होत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा कंगानाचे हॉट लुक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. एक व्हाईट बिकनीतला कंगनाचा फोटोसध्या नेटीझन्सचे आयबॉल अट्रॅक्ट करण्यात यशस्वी ठरतोय.या फोटोत कंगनाची बोल्ड आणि बिंधास्त अदा बरोबर हॉट सेक्सी लुक पाहायला मिळतोय त्यामुळे नटीझन्सही कगनाला फॅशन का जलवा अशी कॅप्शन सुचवताना दिसतायेत.'फॅशन', 'गॅंगस्टर', 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई','क्रिश 3'  'तनू वेड्स मनु', 'तनू वेड्स मनु रिटर्न्स', 'क्विन' यांसारखे अनेक सिनेमातील रोखठोक बोलणारी कंगणाची भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेली आहे. कंगणा राणौतचा बिनधास्त आणि बेधडक अंदाज रसिकांनी रुपेरी पडद्यावर विविध भूमिकांमध्ये पाहिला आहे. आपल्या वाटेल ते करणारी, मनात येईल ते बिनधास्त आणि कशाची पर्वा न करणारी कंगना तिच्या हचके स्टाइलमुळे स्टाइल आयकॉन म्हणूनही नावारूपाला येत आहे. कंगणा फटकळपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या याच ऍटिट्यूडमध्ये कंगणाने करियरमध्ये यश मिळवलं आहे.मात्र सध्या रंगून सिनेमाच्या निमित्ताने ती वेगवेगळ्या लुकमध्ये सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतेय. मात्र आथा खरोरच रसिक या बॉलिवूड क्वीनच्या प्रेमात पडताना  दिसतायेत. प्रमोशनसाठी जात असणा-या ठिकाणाचा विचार करत ती ड्रेसिंग निवड करताना दिसतेय. नुकतेच तिने चला हवा द्या च्या मंचावर हजेरी लावली होती. सुंदर अशी साडी परिधान करत कंगना या मंचावर अवतरताच सारेच तिच्या सौदर्यावर घायाळ झाल्याचे पाहायला मिळाले. पारंपारिक असो वा वेस्टर्न प्रत्येक लुकमध्ये ही बॉलिवूडची क्वीनचे अंदाज रसिकांच्या काळजाला भिडला नाहीतरच नवल.'रंगून' चित्रपटातील ज्युलिया भूमिका साकारत असलेली कंगना रणौतला तिची पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ वेगळी ठेवत असल्याचे तिने सांगितले आहे.नुकतीच कंगना करनच्या 'कॉफी विथ करन'च्या चॅट शोमध्ये येऊन गेली त्यावेळी तिने  आपल्या बरोबर झालेल्या काही घटनेनंतर आपण कामाच्या ठिकाणी कोणतेच नातेसंबंध तयार करत नाही. कामाच्या ठिकाणी फक्त काम करायला कंगना आवडत असल्याचे तिने सांगितले आहे. कामाच्या ठिकाणी मी प्रोफेशनल राहाते असे ही ती म्हणाली.