कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद बराच जुना आहे. तूर्तास हा वाद पुन्हा उफाळून आलाय आणि याला कारण आहे ते ‘मेंटल है क्या’ आणि ‘सुपर 30’च्या रिलीज डेटचा क्लॅश. होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे.रंगोलीने आपल्या सोशल अकाऊंटवर एकापाठोपाठ अनेक ट्वीट करत, हृतिकवर कंगनाविरोधात निगेटीव्ह पीआर कॅम्पेन चालवण्याचा आरोप केला.
अब तू देख बेटा तेरा क्या हाल होगा...! कंगनाच्या बहीणीने साधला हृतिक रोशनवर निशाणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:22 IST
होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे.
अब तू देख बेटा तेरा क्या हाल होगा...! कंगनाच्या बहीणीने साधला हृतिक रोशनवर निशाणा!!
ठळक मुद्देअलीकडे ‘मेंटल है क्या’ची २१ जून ही रिलीज डेट बदलून २६ जुलै करण्यात आली. २६ जुलैलाच हृतिकचा ‘सुपर 30’ रिलीज होतोय.