अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. येत्या १४ तारखेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. चित्रपटात रणवीर सिंग आलियाच्या अपोझिट दिसणार आहे. अलीकडे आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली.
किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 15:13 IST
‘गली बॉय’ च्या प्रमोशनसाठी आलिया व रणवीर दोघेही कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचले. मग काय दोघांनीही शोच्या सेटवर धम्माल मस्ती केली.
किकू शारदाच्या जोक्सवर भारी पडला आलिया भट्टचा PJ!
ठळक मुद्देरणवीरने रॅप केले, चाहत्यांसोबत डान्स केला. तर आलियाने चाहत्यांसाठी गाणे गायले. शोमध्ये किकू शारदा हाही आलियासोबत मस्ती करताना दिसला.