‘सोनू की टीटू की स्वीटी’ या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन जोरात आहे. ‘सोनू की टीटू की स्वीटी’ हा कार्तिकच्या करिअरमधील पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट होता. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनला एक चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटासाठी कार्तिकला १० कोटी रूपये फी मिळणार होती. पण कार्तिकने म्हणे, या चित्रपटाला चक्क नकार कळवला.
अन् कार्तिक आर्यनने नाकारला १० कोटींचा चित्रपट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 12:07 IST
‘सोनू की टीटू की स्वीटी’ हा कार्तिकच्या करिअरमधील पहिला ‘१०० करोडी’ चित्रपट होता. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यनला एक चित्रपट ऑफर झाला होता. या चित्रपटासाठी कार्तिकला १० कोटी रूपये फी मिळणार होती. पण कार्तिकने म्हणे, या चित्रपटाला चक्क नकार कळवला.
अन् कार्तिक आर्यनने नाकारला १० कोटींचा चित्रपट!!
ठळक मुद्देलवकरच ‘लुका छुपी’ या चित्रपटात कार्तिक दिसणार आहे. यात क्रिती सॅनन त्याच्या अपोझिट दिसणार आहे.