Join us

पाहा :‘एक्स एक्स एक्स’च्या प्रमोमधील दीपिका लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2016 12:21 PM

बॉलिवूड ब्युटी दीपिका पदुकोण हिच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाची सगळ्यांनाच उत्सूकता लागून राहिली आहे. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट असल्याने यात तिचा लूक कसा असणार, याबाबत सगळ्यांना उत्सूकता लागली आहे

बॉलिवूड ब्युटी दीपिका पदुकोण हिच्या पहिल्या वहिल्या हॉलिवूडपटाची सगळ्यांनाच उत्सूकता लागून राहिली आहे.   xXx The Return Of Xander Cage या हॉलिवूडपटाची शूटींग संपलीय. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट असल्याने यात तिचा लूक कसा असणार, याबाबत सगळ्यांना उत्सूकता लागली आहे. विन डिझेल, रूझी रोस अशा दिग्गज हॉलिवूड कलाकारांसोबत दीपू दिसणार आहे. अर्थात या दिग्गजांच्या तुलनेत दीपू वरचढच ठरेल, असाच आमचा विश्वास आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर   xXx The Return Of Xander Cageचा हा शॉर्ट प्रमो बघा. रूबीने  हा शॉर्ट प्रमो शेअर केला आहे. यात दीपिकाही दिसतेय...तेव्हा बघा तर!!