Join us

सतत शाहरुखचं नाव घेऊन ट्रोल झाली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान; म्हणाली, "तुम्ही विचारुच नका..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 5:32 PM

कराची इथे पत्रकार परिषदेत माहिरा खानने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं.

टॅग्स :माहिरा खानशाहरुख खानबॉलिवूड