Join us  

‘मंकी लव्हर्स’चा रोमँटिक फोटो व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2016 10:19 AM

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांना सध्या एकमेकांच्या प्रेमात आकाशही ठेंगणे झाल्यासारखे वाटते आहे. त्यांनी त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर ...

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर यांना सध्या एकमेकांच्या प्रेमात आकाशही ठेंगणे झाल्यासारखे वाटते आहे. त्यांनी त्यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ यू आर द क्यूटेस्ट...स्वीटेस्ट, मोस्ट अ‍ॅडोरेबल, मोस्ट गॉर्जियस पर्सन इन द व्होल वाईड वर्ल्ड!!! थँक यू फॉर बिर्इंग माईन बिप्स.’ त्याला बिप्सने उत्तर दिले की,‘ थँक यू फॉर मेकिंग मी बिलिव्ह इन लव्ह स्टोरीज.’