Join us

कॉमेडीच्या नावावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2016 5:06 AM

कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या कलर चॅनल पासूनच्या अलिप्तते वरुन आता जे दृष्य समोर येत  आहे, त्यात स्पष्ट होत आहे ...

कपिल शर्माच्या कॉमेडी शोच्या कलर चॅनल पासूनच्या अलिप्तते वरुन आता जे दृष्य समोर येत  आहे, त्यात स्पष्ट होत आहे की, शो टीआरपीवरुन नाही, तर आपसातील मनोमनीचे वाद आणि इगोच्या भांडणावरुन बंद झाला आहे. मनोरंजक गोष्ट ही आहे की, कपिल शर्मा आता नविन शो एका दुसºया चॅनेलवर शुरू करतील, ज्यात कंसेप्ट जवळपास कॉमेटी नाईट सारखी असेल. या संपूर्ण प्रकरणाला पाहीले तर ती वेळ आठवते, ज्यात कपिलच्या शो मध्ये गुत्थीच्या रुपात प्रसिद्ध झालेले सुनील ग्रोवरने कपिल शर्माशी मतभेदावरून स्टार प्लसवर आपला कॉमेडी शो सुरु केला होेता. सांगितले जाते की, अपयशामुळे गुत्थीचा शोे बंद करण्यात आला आणि गुत्थी पुन्हा कपिलच्या कॉमेडी शो मध्ये वापस आले. मात्र पडद्याच्या मागे गुत्थीचा शो बंद होण्यामागे खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या की, या शो ला फ्लॉप करण्यासाठी कोणत्या प्रकारचे खेळ खेळले गेले. आता जेव्हा कपिल नव्या चॅनलवर शो सुरू करतील, तर त्याच्यासाठी हा शो कोणत्या एसिड टेस्ट पेक्षा कमी नसेल. दुसºया शब्दात सांगायचे झाले तर, जे काम  गुत्थीचा शो नाही करु शकले, तेच काम करणे कपिल आणि त्याच्या टिम साठी सर्वात मोठे आवाहन असेल.  वार्षिकसत्तर हजार करोड पेक्षा जास्त व्यवहार करणारी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये फिक्शन आणि नॉन फिक्शन शो वरू न वादविवादाची परिस्थिती सतत असते. तीन महिन्यापेक्षाही कमी वेळात फिक्शन शोला बंद करण्यावरून दोन डझन शोचे दुकाने बंद झालेत, तर नॉन फिक्शन शोची परिस्थितीदेखील फार चांगली नाही. कॉमेडीची गोष्ट केली तर, कपिलच्या शोच्या अगोदर गुत्थीचा शो आणि त्या अगोदर कॉमेडी सर्र्कस साठीदेखील सांगितले जाते की, निर्मात्याशी अडबाजीवरून चॅनेलने त्या शोचा गडा घोटण्यात मागेपुढे विचार केला नाही.