कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही. ‘कभी हां कभी ना’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी शाहरूखला थंडगार कोल्डिंग प्यायची इच्छा व्हायची. पण ‘तू पियेगा तो सबको पिलानी पडेगी,’ असे म्हणून डायरेक्टर त्याला गप्प बसवायचे.
OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:11 IST
कुणीही गॉडफादर नसताना शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये स्वत: दबदबा निर्माण केला आणि बघता बघता या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा किंगखान बनला. बॉलिवूडचा बादशाह म्हणूनही लोक त्याला ओळखू लागलेत. पण एकेकाळी शूटींगच्या सेटवर याच शाहरुखला साधे कोल्ड्रिंकही मिळायचे नाही.
OMG! एका कोल्डिंगसाठी शाहरूख खानला पडायला लागायच्या हातापाया!!
ठळक मुद्देमैं हू ना, ओम शांती ओम, हॅपी न्यू ईअर या फराहने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात शाहरूख लीड रोलमध्ये होता.