स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पंकज निहलानी यांच्यावरच्या कंगनाच्या या आरोपाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली. केवळ इतकेच नाही तर सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको, अशी तंबीही कंगनाला दिली.
सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको! पहलाज निहलानींची कंगना राणौतला तंबी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 10:09 IST
स्ट्रगलच्या काळात पहलाज निहलानी यांनी मला अंर्तवस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते, असा खुलासा कंगना राणौतने केला आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली.निहलाली यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आणि अपेक्षेनुसार, निहलानी यांनी यावर अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली.
सगळ्यांशी पंगा घे, माझ्याशी नको! पहलाज निहलानींची कंगना राणौतला तंबी!!
ठळक मुद्देमाझा चित्रपट पोर्न चित्रपट नव्हताच. ना मला अशा चित्रपटांत रस आहे,’असेही निहलानी म्हणाले.