पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशावरून कमी केल्याबद्दल सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी... देशातील नागरिकांना सरकारची ही ‘नौटंकी’ बघून आनंदी व्हायला हवे काय? मला विचारावेसे वाटते की, यामुळे खरोखरच आमचा पैसा वसुल होणार आहे काय?}}}} ">Petrol/diesel price reduced by ONE PAISA.......so should we the CITIZENS be happy that watching this NAUNTANKI....is PAISA VASOOL for us...#justasking— Prakash Raj (@prakashraaj) May 30, 2018
या अगोदर कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करताना ट्विट केले की, ‘डियर पीएम, तुम्ही पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी केल्या आहेत. जर ही मस्करी असेल तर हा बालिशपणा आहे. जर एक पैशांची कपात हे जर माझ्या चॅलेंजचे उत्तर असेल तर ते जनतेला मान्य नाही.}}}} ">Dear PM,You've cut the price of Petrol and Diesel today by 1 paisa. ONE paisa!??If this is your idea of a prank, it’s childish and in poor taste.P.S. A ONE paisa cut is not a suitable response to the #FuelChallenge I threw you last week. https://t.co/u7xzbUUjDS— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2018