बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम आज (7 जून) आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. जॉनला आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. त्यामुळे जॉनच्या सोशल अकाऊंटवर त्याच्या पर्सनल लाईफशी संबंधित एकही फोटो वा व्हिडीओ दिसत नाही. पण जॉनची पत्नी प्रिया रूंचाल ही मात्र थोडी वेगळी आहे. आज लग्नाच्या वाढदिवसाशी तिने पती जॉनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियाने जॉनसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. यातला जॉन व प्रियाचा रोमॅन्टिक अंदाज बघण्यासारखा आहे.
लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी जॉन अब्राहमला पत्नी प्रियाने दिली ही खास भेट! वाचा, एका सीक्रेट वेडिंगची कथा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 11:09 IST
बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहम आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. जॉनला आपल्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे आवडत नाही. त्यामुळे जॉनच्या सोशल अकाऊंटवर त्याच्या पर्सनल लाईफशी संबंधित एकही फोटो वा व्हिडीओ दिसत नाही. पण जॉनची पत्नी प्रिया रूंचाल ही मात्र थोडी वेगळी आहे.
लग्नाच्या पाचव्या वाढदिवशी जॉन अब्राहमला पत्नी प्रियाने दिली ही खास भेट! वाचा, एका सीक्रेट वेडिंगची कथा!!
ठळक मुद्देप्रियासोबत लग्न करण्यापूर्वी जॉन बिपाशासोबत तब्बल दहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होता.