प्रियंका चोप्राच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये दिसला नाही निक जोनस By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 4:32 PMPriyanka Chopra Anniversary: प्रियंका चोप्राने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. तिने हे सेलिब्रेशन मुलगी मालती मेरीसोबत केले आहे.प्रियंका चोप्राच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये दिसला नाही निक जोनस आणखी वाचा Subscribe to Notifications