जाजूने प्रियंकाचा कथित ब्रॉयफ्रेन्ड असीम मर्चेंट याचाही उल्लेख केला आहे.PC may look very strong now but she was also very vulnerable in struggling days, tried to commit suicide 2-3 times but i managed to stop her— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) 2 April 2016
Why to hide when she didnt care about me :) ... Daily pc & aseem main zhagda hota, raat ko 2-2, 3-3 baje rote hue mujhe phone karti & main— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) 2 April 2016
2 ... usko raat ko 2-2 baje aseem ke ghar ke niche se apni car main leke aata, phir usko samjha bujha ke uske ghar chodta.— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) 2 April 2016
असीमच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. प्रियंका यामुळे तणावात राहायची व त्याला रात्रीबेरात्री फोन करायची. एकदा असीमसोबत भांडल्यानंतर प्रियंका आत्महत्या करण्याच्या इराद्याने मुंबईच्या वसई भागात पोहोचली होती. मी अनेक प्रयत्नांनी प्रियंकाची असे न करण्याबद्दल समजूत काढली, अशी माहितीही जाजूने एका ट्विटरद्वारे दिली आहे.3 ... Ek baar madam, aseem se zhagda karke car leke vasai chali gayi suicide karna, badi mushkil se samjha buza ke wapis bulaaya :) ...— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) 2 April 2016
प्रियंका असीमच्या आईच्या खूप जवळची होती. २००२मध्ये असीमच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियंका मनातून पार कोसळली आणि तिने एका अपार्टमेंटच्या खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या खिडकीला लोखंडाचे ग्रील लावले गेले. तोपर्यंत प्रियंकाला अक्षरश: खुर्चीला बांधून ठेवले गेले होते, असेही एक ट्विट जाजूने केले आहे.PC was very close to Aseem merchant's mother, her death in 2002 shattered her so much that she tried to jump off karan apt to commit suicide— PRAKASH JAJU (@Prakashjaaju) 2 April 2016