गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाच्या कमाईचे आकडे जारी केलेत. रजनीकांत व अक्षयचा हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:22 IST
गत गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘2.0’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. होय, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या या चित्रपटात प्रदर्शनानंतरच्या सात दिवसांत जगभरात ५०० कोटींची घसघशीत कमाई केली आहे.
रजनी फीवर!! पहिल्या आठवड्यात ‘2.0’ ने कमावले इतके कोटी!
ठळक मुद्दे३ डी तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स या सर्वांचा चित्रपटात पुरेपुर वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.