ड्रामा क्चीन राखी सावंत हिच्या लग्नाच्या बातमीने तिचे चाहते आनंदी आहेत. पण एक व्यक्ती मात्र ही बातमी ऐकून प्रचंड संतापली आहे. ही व्यक्ती कोण तर दीपक कलाल. होय, 2018 मध्ये राखीसोबत मिळून लग्नाचा ड्रामा करणारा तोच तो दीपक कलाल. राखीच्या लग्नाच्या बातमीनंतर दीपक कलालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने राखीवर आगपाखड केली आहे.
राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 11:03 IST
ड्रामा क्चीन राखी सावंत हिच्या लग्नाच्या बातमीने तिचे चाहते आनंदी आहेत. पण एक व्यक्ती मात्र ही बातमी ऐकून प्रचंड संतापली आहे. ही व्यक्ती कोण तर दीपक कलाल.
राखी सावंतच्या लग्नामुळे भडकला दीपक कलाल, म्हणे माझे 4 कोटी परत कर
ठळक मुद्दे राखी सावंत सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीने नुकतेच मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले.