रणबीरची ‘ट्रिपल एक्स’ सेटला सरप्राईज व्हिजिट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 09:09 IST
रणबीरचे जसे कॅटरिना कैफसोबत ब्रेकअप झाले तसे रणबीर कपूरला दिपीकाला फार भेटावेसे वाटू लागले. म्हणून तो अचानकपणे लॉस एंजलिस ...
रणबीरची ‘ट्रिपल एक्स’ सेटला सरप्राईज व्हिजिट!
रणबीरचे जसे कॅटरिना कैफसोबत ब्रेकअप झाले तसे रणबीर कपूरला दिपीकाला फार भेटावेसे वाटू लागले. म्हणून तो अचानकपणे लॉस एंजलिस येथे दीपिका पदुकोनला भेटण्यास गेला. त्याने तिला तिथे सरप्राईज व्हिजिटच दिली. त्याला तिथे पाहून ती आश्चर्यचकितच झाली.ती तिथे ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाची शूटींग करण्यात बिझी आहे. रणबीर गर्लफे्रंड दीपिकासोबत आजही चांगले नातेसंबंध निर्माण करून चांगले मित्र असल्याचा दावा ते दोघे करतात. रणबीर आणि दीपिका यांनी लॉस एंजलिस येथे एकत्र वेळ घालवला.दीपिकाही वेळात वेळ काढून मुंबईला गेली होती. रणवीर त्याच्या कामात बिझी असल्याचे कळाल्यानंतर ती रणबीरला भेटायला गेली.