Join us  

​ पाहा : ‘बाहुबली: २’मधील ‘भल्लाल देव’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2016 12:06 PM

‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. ...

‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच अपार लोकप्रीयता मिळवली. आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वल ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’ आपल्याला पाहायला मिळणार आहे. साहजिकच ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’बद्दल प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता राणा डग्गुबतीने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंट एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राणा एकदम हटके लूकमध्ये दिसत आहे. ‘बाहुबली: दी कनक्ल्युजन’साठी राणाने त्याच्या शरीरावर बरीच मेहेनत घेतली आहे. राणाने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये त्याचा ट्रेनरही दिसत आहे. तुम्हीही बघा तर राणा डग्गुबतीचा हा हटके लूक!!}}}}