Join us

SEE HOT PIC : या सेलिब्रिटींना आवडते ‘विवस्त्र’ झोपणे, जॅकलिन फर्नांडिसचाही समावेश !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2017 10:55 AM

-Ravindra Moreहॉलिवूड असो की बॉलिवूड, या इंडस्ट्रीतील बहुतांश सेलिब्रिटींना काही ना काही विचित्र सवयी असतात, कोणी स्वत:ला मेंटेन ...

-Ravindra Moreहॉलिवूड असो की बॉलिवूड, या इंडस्ट्रीतील बहुतांश सेलिब्रिटींना काही ना काही विचित्र सवयी असतात, कोणी स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी झुरळसारखे काहीही खातात, तर काहीजण रात्री चक्क विवस्त्र झोपणे पसंत करतात. चला जाणून घेऊया की, रात्री कोणकोणते स्टार्स विवस्त्र झोेपतात ते. बऱ्याचजणांना नग्न झोपलेले आवडत नाही, मात्र नग्न झोपण्याचेही फायदे आहेत, असे या सेलिब्रिटींचे मत आहे. वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा नग्न झोपण्याचे अनेक फायदे असल्याचे म्हटले गेले आहे.एमी जॅक्सनब्रिटिश मॉडेल आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस एमी जॅक्सन हिने काही दिवसांपूर्वी विवस्त्र अवस्थेतील स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करुन लिहिले होते ‘ब्लीस’ फोटो आणि कॅप्शन बघता एमीला नेकेड झोपणे पसंत असल्याचे दिसून येते. एमी लवकरच रजनीकांत यांच्या आगामी ‘2.0’ या सिनेमात झळकणार आहे.  जॅकलिन फर्नांडिस   श्रीलंकन ब्युटी जॅकलिनची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे. जॉनप्रमाणेच जॅकलिनलासुद्धा विना कपड्यांचे झोपणे पसंत आहे. गेल्या व्हॅलेंटाइन डेला दिलेल्या एका खास मुलाखतीत तिने स्वत: ही गोष्ट उघड केली होती. झोपताना शक्य तितके कमी कपडे घालणे मला आवडतं.जॉन अब्राहम सुपर मॉडेल आणि बॉलिवूडचा कूल डूड जॉन अब्राहमला न्यूड झोपणे पसंत आहे. त्याची ही सवय फार जुनी आहे. जेव्हा बिल्लो राणी अर्थातच बिपाशा बसू त्याची गर्लफ्रेंड होती, तेव्हापासून जॉनला ही सवय आहे. आता जॉन विवाहित आहे. न्यूड झोपल्याने तुम्ही हेल्दी आणि हॅपी असता, असे जॉनचे मत आहे.                              पूनम पांडेबॉलिवूडची बोल्ड ब्युटी पूनम पांडेने तिला न्यूड होऊन झोपणे पसंत असल्याचा खुलासा अनेकदा केला आहे. याविषयी पूनम म्हणते, ‘स्लीप नेकेड... कारण स्वप्नात तुमची भेट कुणाशी होईल काही सांगता येत नाही.’   पद्मालक्ष्मीटेलिव्हिजन होस्ट आणि म्युझिक कंपोझर पद्मालक्ष्मीचेही नाव या यादीत सामील आहे. काही दिवसांपूर्वीच एक धक्कादायक खुलासा करुन पद्मालक्ष्मी चर्चेत आली. एका मुलाखतीत तिने सांगितले होते, की एकदा  सकाळी उठून पाहिले तर सावत्र वडिलांचा हात माज्या पँटमध्ये होता. एका या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने नग्न झोपणे आवड असल्याचे सांगितले होते.                                                               मर्लिन मुनरोया यादीत हॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुनरो हिच्या नावाचाही समावेश आहे. मर्लिन हिला या जगाचा निरोप घेऊन 50 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र एवढ्या वर्षांनंतरही तिचे चाहते तिच्याविषयी जाणून घेण्यास आजही उत्सुक दिसतात. मर्लिनने खुलासा केला होता, की तिला विना कपडे झोपणे पसंत आहे.                                                     निक जोनासहॉलिवूड सेलिब्रिटी निक जोनासने एका मुलाखतीत न्यूड झोपण्याचे फायदे सांगितले होते.  ह्यनग्नह्ण झोपणे तब्येतीसाठी अतिशय आरोग्यदायी असल्याचे तो सांगते.                                                      रोजी विटलीसुपर मॉडेल रोजीलासुद्धा विना कपड्यांचे झोपणे पसंत आहे. ती नेहमीच न्यूड झोपण्याचे फायदे लोकांना सांगत असते.                            शे मिशेलकॅनेडियन टीव्ही स्टार शे मिशेल नेहमीच सोशल मीडियावर स्वत:ची अशी छायाचित्रे शेअर करत असते, ज्यामध्ये ती नग्नावस्थेत झोपलेली दिसते.                                         मिरांडा केरअनेक प्रसिद्ध मॅगझिन्ससाठी न्यूड फोटोशूट करणा-या मिरांडालासुद्धा न्यूड अवस्थेत झोपणे आवडते. न्यूड झोपणे तब्येतीसाठी फायद्याचे असल्याचे ती सांगते.