Join us

​ पाहा माही किती वर्षांची झाली... तरीही अजुन अविवाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 5:05 PM

बॉलिवूडमध्ये आजही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळीशी ुउलटली तरीही लग्न केलेले नाही. अशीच एच अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमध्ये आपल्या ...

बॉलिवूडमध्ये आजही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळीशी ुउलटली तरीही लग्न केलेले नाही. अशीच एच अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अभिनयाने अल्पवधीत हीट झालेली अ‍ॅक्ट्रेस माही गिल ही आहे. माहीचा आज (१९ डिसेंबर) वाढदिवस आहे. ती आपला ४० वा वाढदिवस साजरा करते आहे. माहीने नेहमीच तिच्या बिनधआस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अनेक पुरस्कार देखील तिने आपल्या नावावर केले आहेत.माही चंडीगड येथील राहाणारी असून ती अजून अविवाहीत आहे. अ‍ॅक्टिंगसोबतच तिने प्रॉड्क्शनमध्ये नशीब आजमावले आहे.माही म्हणते, लोक करतात डबल मीनिंगवाले कॉमेंट्समाहीच्या पर्सनॅलिटीवरून लोक तिच्यावर डबल मीनिंगमध्ये कॉमेंट करत असल्याचे तिने सांगितले. फिल्म प्रॉड्यूसर म्हणून तिने पहिला पंजाबी सिनेमा 'आतिशबाजी इश्क' बनवला आहे.लोक तिच्या बोल्ड अभिनयावरून नेहमी उलटसूलट चर्चा करतात.  माही अजून सिंगल आहे. तिचा अजून विवाहाच्या बंधनात अडकण्याचा विचार नाही. तिला अजून सेटल व्हायचे आहे. माही सध्या फिल्म-मेकिंगच्या कामात व्यस्त आहे. आहे तशी लाईफ तिला पसंत आहे.पंजाब यूनिव्हर्सिटीत घेतले शिक्षण... माहीने १९९८ मध्ये पंजाब यूनिव्हर्सिटी, चंडीगडमधून 'थिएटर'मध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली. माहीने पंजाबी सिनेमा 'हवाइयां'ने आपल्या करियरला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये 'खोया-खोया चांद'मधून एन्ट्री केली. अनुराग यांचा सिनेमा 'देव-डी'ने माहिला खरी ओळख मिळवून दिली. माहीला तिच्या या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल तिच्या चाहत्यांनी साएशलसाईट्सवर अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच माही लग्न बंधनात अडकेल अशी आशा करुयात.