शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे. ‘नहीं आऊंगा मतलब नहीं आऊंगा, बोला ना नहीं आऊंगा,’असा एक डायलॉग चित्रपटात आहेत. या डॉयलॉगवर भन्नाट मीम्स बनलेले पाहायला मिळताहेत. याशिवाय अनेक युजर्सनी ‘कबीर सिंग’च्या मीम्सचा संबंध लोकसभा निवडणूक आणि शिक्षण प्रणालीशी जोडला आहे.
‘कबीर सिंग’च्या डायलाॅगवर ‘इलेक्शन कॉमेडी’, Viral Memes वाचून व्हाल लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:25 AM
शाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि ट्रेंड करू लागला. सोशल मीडियावर या ट्रेलरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. याचदरम्यान शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीच्या या चित्रपटावर अनेक मीम्सही व्हायरल होत आहे.
ठळक मुद्दे‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे.