शाहरूख खाने स्वत:च ट्विट करून ही माहिती दिलीय. शाहरूख आणि अबराम दोघांनी मिळून वाळूचा किल्ला तयार केला. हा किती काळ राहील न राहील हे माहिती नाही, मात्र मी खूप मजा केली.a late night walk along the juhu beach…hand in hand…& the sand castle we made will last a life time..we r sure. pic.twitter.com/x8jqCQ0wGY— Shah Rukh Khan (@iamsrk) February 13, 2017
शाहरूखने व्हॅलेंटाईनसंदर्भातही ट्विट केले आहे. ‘तुम्ही ज्यावेळी उठलेले असाल त्यावेळी माझा हा रोमँटिक मेसेज तुम्ही पहाल’ शाहरूखचा अबराम हा सर्वात लहान मुलगा असून, शाहरूख नेहमी त्याच्यासोबत मस्ती करताना दिसून येतो. रईसच्या यशानंतर शाहरूख सध्या एन्जॉय करीत आहे. आता तो आनंद एल. राय यांच्या चित्रपटात काम करणार आहे.‘Romance Like SRK’ uff the irony of this trend!! Let me see if I can do a romantic Valentines msg for all of u when I wake up.— Shah Rukh Khan (@iamsrk) February 13, 2017