Join us

बोल्डनेसमध्ये या अभिनेत्रीने तोडले सगळ्यांचे रेकॉर्ड, सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 16:45 IST

हॉलिवूड सिनेमा ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ वरुन विक्रम भट दिग्दर्शित शमा सिंकदर ‘माया’ वेब सीरीजमधून धमाकेदार कमबॅक केले होते.

सिनेमा ते टीव्ही असा प्रवास करणारी शमा सिकंदरकडे कोणतेही काम नाही. त्यामुळे कामाच्या शोधात असणारी शमा अंधारात प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी आता तिने हॉट फोटोशूटचा आधार घेतला आहे. हॉट आणि सेक्सी फोटोशूट पर्यंत सगळे काही ठिक होते. मात्र आता ती व्हिडीओकडे वळली आहे. हॉट व्हिडीओ शेअर करत ती सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर शमाचे बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल. 

तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत. या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. 'ये मेरी लाइफ है', 'सेवन'  आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती.या तिच्या निवडक टीव्ही मालिका आहेत. तर 'प्रेम अगन', 'मन'  'अंश'  'धूम धडाका'  या सिनेमांमध्येही ती झळकली होती.   

 

हॉलिवूड सिनेमा ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ वरुन विक्रम भट दिग्दर्शित शमा सिंकदर ‘माया’ वेब सीरीजमधून धमाकेदार कमबॅक केले होते. ‘५० शेड्स ऑफ ग्रे’ या सिनेमातील बोल्ड सीन्समुळे ती तुफान चर्चेत असते. या सिनेमाला भारतात बंदी करण्यात आली होती. अशात आता विक्रम भट हे आपल्या 'बोल्ड'वेब वेबसीरिजमधून धमाका केला होता. आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्येही शमा दिसली होती. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असली तरीही  तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही.

टॅग्स :शमा सिंकदर