बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. शिल्पा निकम्मा या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. शिल्पा तिच्या कमबॅकसाठी प्रचंड उत्सुक आहे.
यशाच्या शिखरावर असताना 13 वर्षे बॉलिवूडपासून दूर होती ही अभिनेत्री, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:16 AM