अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिची बहीण शमिता शेट्टीच्या खूप क्लोज आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखती शिल्पाने आपल्या बहिणीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. शिल्पा म्हणाली, '' शमिताचा जन्म झाल्यानंतर मला नेहमीच वाटायचं की माझा रंग तिच्यापेक्षा जास्त डार्क आहे. हे माझ्या वडिलांनी मला सांगितले. तिच्या गोऱ्या रंगामुळे मी नेहमीच अनकम्फर्टेबल असायचे आणि आईला नेहमीच विचारायचे तिला गोरे केलं आणि मला काळं का केलं?. जेव्हा रात्री शमिता झोपायची मी जाऊन तिला चिमटा काढायचे आणि मग ती जोरात रडायची.''
शिल्पाने बहीण शमिता शेट्टीबद्दल केला धक्कादायक खुलासा, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 1:04 PM