नर्गिस फाखरीवरील प्रेम दाखविण्यासाठी ‘या’ दिग्दर्शकाने केला तिला अश्लिल स्पर्श!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 04:36 PM2018-05-04T16:36:40+5:302018-05-04T22:06:54+5:30
उदय चोपडासोबत काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झालेली अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो याच्या प्रेमात आहे. त्यांचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
क ही दिवसांपूर्वीच ही बातमी समोर आली होती की, अभिनेता उदय चोपडा आणि त्याची गर्लफ्रेंड नर्गिस फाखरी यांच्यात ब्रेकअप झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये राहत होते; परंतु सातत्याने त्यांच्यात खटके उडू लागल्याने नर्गिसने उदयचे घर सोडल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. मात्र आता नर्गिसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, नर्गिस उदय व्यतिरिक्त दुसºयाच्याच प्रेमात पडली असून, त्याच्यासोबतच्या नात्यात ती खूप पुढे गेली आहे.
नर्गिसचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमेरिकन दिग्दर्शक मॅट अलोंजो आणि नर्गिस एकत्र जाताना दिसत आहेत. अलोंजोने हा फोटो शेअर करताना नर्गिससोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे सार्वजनिकरीत्या सांगितले आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये अलोंजो नर्गिसला आक्षेपार्हरीत्या स्पर्श करताना दिसत आहे. या अगोदरही दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नर्गिस अलोंजोला किस करताना दिसत आहे. तेव्हापासून याचा अंदाज लावला जात आहे की, नर्गिस आणि उदयमध्ये ब्रेकअप झाले आहे.
दरम्यान, सुरुवातीला असेही वृत्त समोर आले होते की, नर्गिस नियमितपणे उदयच्या घरी जायचे. घरातील इतर सदस्य तर तिला वहिनी या नावाने हाक मारायचे. एका मुलाखतीत स्वत: नर्गिसनेच म्हटले की, उदय चोपडा एक असा व्यक्ती आहे, जो माझ्या आयुष्याचा भाग आहे. पुढे बोलताना नर्गिसने म्हटले होते की, उदय खूपच प्रभावी व्यक्ती आहे. तिच्या मते, जो कोणी उदयचा मित्र असेल तो खूपच लकी असेल.