बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने एक व्हिडीओ शेअर केला आहे. नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आता या व्हिडीओत असे काय खास आहे, असे तुम्ही विचाराल तर नेहाचे मम्मी पापा. होय, नेहाचे मम्मी-पापा यांच्यातील गोड रूसवे-फुगवे यात पाहायला मिळत आहेत. नेहाची मम्मी तिच्या पापाची माफी मागताना यात दिसत आहे.Meet The Cutest Parents Ever!! Mr and Mrs Kakkar doing, असे हा व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिले आहे. हा व्हिडीओ लंडनमधील आहे. लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानास्र नेहाच्या मॉम-डॅडने लेकीचे ‘सॉरी सॉन्ग’ रिक्रिएट केले आहे. यातील दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.
नेहा कक्करची आई का मागतेय पतीची माफी? पाहा, व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 2:40 PM
बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात नेहाची मम्मी तिच्या पापाची माफी मागताना दिसत आहे.
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते.