सोहेल प्लेर्इंग विथ रिआन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2016 06:52 AM2016-02-20T06:52:37+5:302016-02-19T23:52:37+5:30
अर्पिता खान शर्मा हिचा ‘बेबी शॉवर’ चा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. तिथे रितेश, जेनेलिया आणि रिआन देशमुख आलेले ...
अ ्पिता खान शर्मा हिचा ‘बेबी शॉवर’ चा कार्यक्रम गेल्या आठवड्यात पार पडला. तिथे रितेश, जेनेलिया आणि रिआन देशमुख आलेले होते. जेनेलिया बेबी शॉवर कार्यक्रमात गेल्यानंतर रिआनला सोहेल खानने घेतले. तो त्याला खेळवत होता. तेव्हा अर्पिताने त्यांचा हा खेळतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. देशमुख-खान कुटुंबीयांची बाँण्डिंग नेहमीच चांगली दिसून येते. हा फोटो म्हणजे त्याचा पुरावाच समजावा लागेल.